Video : AAP चे काही आमदार का झाले होते नॉट रिचेबल ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Video : AAP चे काही आमदार का झाले होते नॉट रिचेबल ?

Published on : 25 August 2022, 9:09 am

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्यावर सीबीआयने धाड टाकल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. आता या बैठकीतून काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Why Some Mlas Of Aap Became Not Reachable

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..