Pune Katraj Doodh Sangh: पुण्याच्या कात्रज डेअरीचा गैरव्यवहार नेमका आहे तरी काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षय बडवे

Pune Katraj Doodh Sangh: पुण्याच्या कात्रज डेअरीचा गैरव्यवहार नेमका आहे तरी काय?

Published on : 15 December 2022, 3:30 am

चितळेनंतर पुण्यातला नावाजलेला दुधाचा ब्रँड म्हणजे कात्रज दूध डेअरी... पण हीच कात्रज दूध डेअरी सध्या एका नव्या वादात अडकली, तो वाद नेमका काय? सत्ताधारी अन् विरोधकांच्या राजकारणात कात्रज दूध डेअरी बळी ठरतंय का? हेच जाणून घ्यायचंय व्हिडीओतून