Viral video: बायको ३५ वेळा पळून गेली, २ मुलांसाठी बाप आज... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Viral video: बायको ३५ वेळा पळून गेली, २ मुलांसाठी बाप आज...

Published on : 12 January 2023, 5:30 am

Viral video: बिहारमधील कैमूर या भागात एक व्यक्ती दोन लहान लेकरांना घेऊन हातात बॅनर धरून कडाक्याच्या थंडीत उभा आहे. काम द्या नाहीतर भीक द्या असं त्या  बोर्डवर लिहिलं आहे. यामागचं काय घेण्यासाठी व्हिडिओ बघा..