वन्यप्राण्यांची पाण्याच्या शोधात भटकंती

रविवार, 19 एप्रिल 2020

अकोला : मागील काही दिवसांपासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. कोरोनामुळे नागरिक घरात बसले असताना त्यांना उन्हाचा तडाखा जाणवणार नसला तरी वन्यप्राण्यांची पाण्याच्या शोधात भटकंती होत आहे. (व्हिडीओ - अमित गावंडे) 