Ahmednagar मधील जागेमुळे Congress-NCP मध्ये वाद होणार? Radhakrishna Vikhe Patil यांच्याविरोधात कोण लढणार? | BJP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Ahmednagar मधील जागेमुळे Congress-NCP मध्ये वाद होणार? Radhakrishna Vikhe Patil यांच्याविरोधात कोण लढणार? | BJP

Published on : 31 May 2023, 10:27 am

भाजपचे नेते राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वादामुळे नगरच राजकारण पेटलं होतं आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये तसेच काही होईल का? आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षातील कोणते नेते उभे राहतील? यावरून सध्या वाद होण्याचे चिन्ह दिसत आहेत. पण या सगळ्या गोष्टीमुळे नगरमध्ये राजकारण चांगले चर्चेत आले हे मात्र नक्की ! प्रकरण नेमकं काय? मला काय म्हणायचं? जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून