Video : Eknath Shinde आपला स्वतःचा गट घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार का ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : Eknath Shinde आपला स्वतःचा गट घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार का ?

Published on : 23 June 2022, 9:09 am

विधानपरिषदेची निवडणूक पार पडली आणि रातोरात महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत पक्षातील आमदारांसह आधी सुरत मग पुढे गुवाहाटीही गाठलं. आता ४० हून अधिक आमदार शिंदेंसोबत असल्याचं बोललं जातंय.शिवसेनेचे अनेक खासदार देखील आता शिंदेंना पाठींबा देताना दिसताहेत.

शिवसेनेचे अनेक खासदार देखील आता शिंदेंना पाठींबा देताना दिसताहेत. हिंदुत्वासाठी आपण भाजपसोबत जायला हवं असा सूर शिंदे गटाचा आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आपला स्वतःचा गट स्थापन करुन भाजपसोबत सरकार स्थापन करणार का असे प्रश्न विचारले जात आहे.

Web Title: Will Eknath Shinde Form A Government With Bjp With His Own Group

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top