व्हिडिओ
Video : नुपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आखाती देशांमधील भारतीय अडचणीत येणार?
नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबरांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आता आखाती देश आणि भारतातील संबंध बिघडलेत
भाजप नेत्या आणि प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबरांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आता आखाती देश आणि भारतातील संबंध बिघडलेत. पण भारतासाठी आखाती देशांसोबतचे संबंध का महत्वाचे आहेत, तेही जाणून घेऊयात