Video : शिंदेशाहीचा रिमोट कंट्रोल फडणवीसांच्या हातात असणार ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : शिंदेशाहीचा रिमोट कंट्रोल फडणवीसांच्या हातात असणार ?

Published on : 1 July 2022, 2:03 pm

राज्यात नवीन सरकार स्थापन झाल असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, पण शिंदेनी जरी मुख्यमंत्री म्ह्णून शपथ घेतली असली तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल मात्र फडणवीसांच्या हातात असणार असल्याचं बोललं जातंय.

Web Title: Will The Remote Control Of Eknath Shinde Be In The Hands Of Fadnavis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..