Video : खासदारांच्या मनधरणीसाठी Uddhav Thackeray संजय राऊतांचा शब्द डावलणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate, Komal Jadhav

Video : खासदारांच्या मनधरणीसाठी Uddhav Thackeray संजय राऊतांचा शब्द डावलणार?

Published on : 12 July 2022, 8:37 am

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचं जवळपास निश्चित झालंय. आता फक्त शिवसेनेकडून अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. मातोश्रीवर काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या खासदारांच्या बैठकीत संजय राऊत वगळता इतर सर्व खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यामुळे कालच्या बैठकीनंतर लवकरच उद्धव ठाकरे शिवसेनेची अधिकृत भूमिका जाहीर करतील, अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.

Web Title: Will Uddhav Thackeray Use Sanjay Rauts Words To Win The Hearts And Minds Of Mps

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..