Will Yogi Adityanath fulfill his sister's request? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Video: योगी आदित्यनाथ बहीणीची विनंती पूर्ण करतील का?

Published on : 24 March 2022, 10:15 am

उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. तर दुसरीकडे त्यांची बहीण शशि सिंह यांनी त्यांना एक भावुक विनंती केली आहे. बहीणीने केलेली ही विनंती योगी आदित्यनाथ पूर्ण करतील का, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Will Yogi Adityanath Fulfill His Sisters Request Aab99

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top