King Charles III: ब्रिटनची राजगादी बदलली, आता राष्ट्रगीतापासून बरंच काही बदलणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , कोमल जाधव

King Charles III: ब्रिटनची राजगादी बदलली, आता राष्ट्रगीतापासून बरंच काही बदलणार

Published on : 13 September 2022, 9:50 am

8 सप्टेंबरच्या दुपारी स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसलमध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन झालं. त्यानंतर आता ब्रिटीश राजगादीचा वारसा महाराणीचे ज्येष्ठ सुपुत्र चार्ल्स तृतीय यांच्याकडे आला. त्यामुळे आणि ब्रिटनच्या राजगादीवर राजा आल्यानं आता ब्रिटीश नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यातील गोष्टीही बदलणार आहेत. कशा ते जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून-

Web Title: With The Arrival Of The King On The British Throne Things In The Daily Life Of The British Citizens Are Also Going To Change

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..