पिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्या मेट्रो स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात 

Wednesday, 17 February 2021

पुणे -पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर येथील साकारण्यात आलेल्या पहिल्या मेट्रो स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे या स्टेशन वरून दापोडी पर्यंत मेट्रोच्या ट्रॅव्हल्स देखील घेण्यात आलेले आहेत या स्टेशन संदर्भात सकाळच्या वाचकांसाठी घेतलेला हा एक आढावा. ( व्हिडिओ प्रमोद शेलार)