आज 'जागतिक अन्न दिवस'...

Friday, 16 October 2020

भारतात दरवर्षी 67 दशलक्ष टन इतके अन्न वाया घालवले जाते ज्याची किंमत जवळपास 92 हजार कोटींच्या आसपास होते आणि ही रक्कम अख्ख्या बिहारचे पोट भरण्यास पुरेशी आहे. जवळपास 21 दशलक्ष मेट्रीक टन इतका गहू दरवर्षी भारतात सडतो. हे खुप दुखद आहे की दरवर्षी ऑस्ट्रेलियात पिकणाऱ्या गव्हाइतकी भारतात सडणाऱ्या गव्हाची आकडेवारी आहे. बृहन्मुंबई मुन्सिपल कोर्पोरेशनच्या 2018 च्या आकडेवारीनुसार, मुंबई दररोज 9400 मेट्रीक टन इतका कचरा निर्माण करते ज्यातील 73 टक्के कचरा हा फक्त भाज्या, फळे आणि अन्न यांचा कचरा असतो तर तीन टक्के प्लास्टिक कचरा असतो.

भारतात दरवर्षी 67 दशलक्ष टन इतके अन्न वाया घालवले जाते ज्याची किंमत जवळपास 92 हजार कोटींच्या आसपास होते आणि ही रक्कम अख्ख्या बिहारचे पोट भरण्यास पुरेशी आहे. जवळपास 21 दशलक्ष मेट्रीक टन इतका गहू दरवर्षी भारतात सडतो. हे खुप दुखद आहे की दरवर्षी ऑस्ट्रेलियात पिकणाऱ्या गव्हाइतकी भारतात सडणाऱ्या गव्हाची आकडेवारी आहे. बृहन्मुंबई मुन्सिपल कोर्पोरेशनच्या 2018 च्या आकडेवारीनुसार, मुंबई दररोज 9400 मेट्रीक टन इतका कचरा निर्माण करते ज्यातील 73 टक्के कचरा हा फक्त भाज्या, फळे आणि अन्न यांचा कचरा असतो तर तीन टक्के प्लास्टिक कचरा असतो. वरकरणी शुल्लक वाटणारी अन्नाची नासाडी किती गंभीर समस्या आहे, याबाबतच आपण आज बोलणार आहोत, 'आज काय विशेष'मध्ये...