Yakub Memon Grave: लादेनप्रमाणेच याकूब मेमनला समुद्रात का दफन केलं नाही?, आदित्य ठाकरेंनी थेटच विचारलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कोमल जाधव, यामिनी लव्हाटे

Aditya Thackeray on Yakub Memon: लादेनप्रमाणेच याकूब मेमनला समुद्रात का दफन केलं नाही?

Published on : 8 September 2022, 3:00 pm

Aditya Thackeray on Yakub Memon: दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवरुन आरोप करणाऱ्या भाजपला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ओसामा बिन लादेनला समुद्रात दफन केलं तसं याकूब मेमनला समुद्रात दफन का नाही केलं? दफन झालं तेव्हा सरकार कोणाचं होतं? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित करत आरोप करताना सत्य परिस्थिती काय हे पाहणं गरजेचं आहे अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी फटकारलं.

Web Title: Yakub Memon Grave Why Yakub Memon Was Not Buried At Sea Like Osama Bin Laden Asks Aditya Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..