Yakub Memon Grave : याकूब मेमनच्या कबर सजावटीच्या वादाला नवं वळण, भाजप-शिवसेनेत वाक्युद्ध रंगलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , कोमल जाधव

Yakub Memon Grave : याकूब मेमनच्या कबर सजावटीच्या वादाला नवं वळण, भाजप-शिवसेनेत वाक्युद्ध रंगलं

Published on : 10 September 2022, 1:29 pm

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओचं कनेक्शन आहे ते म्हणजे मागील २ दिवसांपासून सुरु असलेल्या याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीच्या प्रकरणाशी. याच वादात या व्हिडीओमुळे नवं वळण आलं आहे. या व्हायरल व्हिडीओत किशोरी पेडणेकर, याकूब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत दिसत आहेत. त्यामुळे किशोरी पेडणेकर वादात आल्या आहेत. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या या व्हिडीओतून-

Web Title: Yakub Memons Grave Decoration Controversy Takes A New Turn

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..