Video : गडकिल्ल्यांची प्रतिमा असलेली पैठणी घ्यायला आवडेल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : गडकिल्ल्यांची प्रतिमा असलेली पैठणी घ्यायला आवडेल?

Published on : 29 May 2022, 4:36 am

लवकरच पैठणीच्या पदरावर गडकिल्ले आणि शनिवारवाड्याचं दर्शन घडणार आहे. कारण पैठणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या येवल्यातील काही कलाकारांनी आता गडकिल्ले आणि शनिवार वाडा पैठणीच्या पदरावर साकारण्याचं मोठं शिवधनुष्य हातात घेतलंय येवल्याच्या पैठणीची जगभरात चर्चा आहे.

Web Title: Yeola Paithani Saree

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top