Mon, Feb 6, 2023
Video- प्रमोद पवार
Yogi Adityanath in Mumbai: योगींच्या मुंबई भेटीमागे नक्की काय दडलंय?
Published on : 5 January 2023, 4:30 pm
Yogi Adityanath in Mumbai: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत आल्यानंतर योगींनी राजकीय नेतेमंडळी, उद्योजकांशी भेटीगाठी घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अयोध्येत महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्याची मागणी केली असता तीही योगींनी तात्काळ मान्य केल्याचं कळतंय. अशातच आता मुंबईतली फिल्मसिटी यूपीला नेणार का? जाणून घ्या..