Fri, Feb 3, 2023
Video- प्रमोद पवार
Gautami Patil Pune: 'त्या' तरुणांवर का भडकली गौतमी पाटील?
Published on : 9 January 2023, 12:00 pm
Gautami Patil Pune: नृत्य कलाकार गौतमी पाटील हिच्या तरुणाने धिंगाणा घातला. पुण्यातील शिरूर तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा सगळा प्रकार घडल्याचे पुढे आले आहे.