Who is Pearl Kapur? भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश, तीनच महिन्यात उभारली 9,800 कोटींची कंपनी

भारतात अब्जाधीशांची संख्या दरवर्षी वाढतच जाताना दिसत आहेत, यादरम्यान एक अब्जाधीश सध्या जास्तच चर्चेत आहे. अगदी कमी वयात अब्जावधी डॉलर्सची कंपनी उभी करणारे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून त्यांची ओळख सांगितली जाते. युवा उद्योगपती पर्ल कपूर यांनी अवघ्या तीन महिन्यांत आपल्या कंपनीचे व्हॅल्युएशन 1.1 बिलीयन डॉलर (सुमारे 9,129 कोटी रुपये) पर्यंत पोहचवलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com