Fact Check: केंद्र सरकारकडून महिलांना दोन लाख रुपये दिले जाणार?

एका युट्युब व्हिडिओमध्ये केंद्र सरकारकडून “प्रधानमंत्री महिला सहाय्यता योजना”अंतर्गत सर्व महिलांना 2 लाख रूपये दिले जात असल्याचा दावा केला जात आहे.
Fake News
Fake Newsसकाळ डिजिटल टीम

एका युट्युब व्हिडिओमध्ये केंद्र सरकारकडून “प्रधानमंत्री महिला सहायता योजना”अंतर्गत सर्व महिलांना 2 लाख रूपये दिले जात असल्याचा दावा केला जात आहे. या संदर्भात पीआयबीने त्यांच्या अधिकृक ट्वीटर अकांऊटवर हा दावा खोटा असल्याचे सांगितले. (Fact Check)

पीआयबीने या संबंधीत एक फोटो ट्वीट करत हा व्हिडीओ बनावटी असल्याचे म्हटले. सोबत केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना सुरु नसल्याचेही पीआयबीने सांगितले. अशा अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

Fake News
''भारताला 2040 पर्यंत अतिरिक्त 34,000 पायलट अन् 45,000 तंत्रज्ञांची आवश्यकता''

युट्युबवर एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये प्रधानमंत्री महिला सहायता योजना” अंतर्गत केंद्र सरकारकडून महिलांना 2 लाख रूपये दिले जात असल्याचा दावा केला जातोय. त्याकरीता आवेदन करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र हा खोटा असल्याने या संदर्भात कोणतेही आवेदन भरु नका. या आवेदनाद्वारे तुमची वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग केला जाऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com