Fact Check : पक्षी आला अन् झेंडा फडकवून गेला...Viral व्हिडीओ मागचं सत्य

Viral Video Latest News : सध्या चर्चा आहे ती, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची... केरळ राज्यात एका शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रमाचा तो व्हिडीओ आहे.
a bird host indian flag on independence day  2024 at kerala
a bird host indian flag on independence day 2024 at keralasakal
Updated on

१५ ऑगस्ट २०२४ रोजी ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला. देशात मोठ्या जल्लोषात स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला. या उत्सवात देशातील सर्व नागरिक सामील झाले. देशातील सर्व राज्यांमध्येही या निमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com