सतत चिंतेत राहता? मग, तणाव दूर करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stress Relief Tips

सतत चिंतेत राहता? मग, तणाव दूर करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

Listen Music

Listen Music

संगीत ऐका : तुम्हाला तणाव वाटत असल्यास, तुमचे आवडते संगीत ऐका. संगीत हे औषधापेक्षा कमी नाही. संगीत ऐकल्याने मेंदू आणि शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.

Try To Keep Yourself Happy

Try To Keep Yourself Happy

स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा : हसण्याने तुमची मज्जासंस्था आनंदी होते. त्यामुळं जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ताण वाटत असेल तर तुम्हाला आनंद देणारे काम करा. मित्रांसोबत वेळ घालवणे, विनोदी चित्रपट पाहणे, पार्टी करणे किंवा फिरायला जाणे.

Talk To Yourself

Talk To Yourself

स्वतःशी बोला : कधी-कधी एखाद्या मित्राला कॉल करणं शक्य नसतं, तसं असल्यास स्वत:शी शांतपणे बोलल्याने तुमचा ताण कमी होऊ शकतो. हे करत असताना लोक काय विचार करतील याची काळजी करू नका.

Talk To Friend

Talk To Friend

मित्रांशी बोला : जेव्हा तुम्हाला तणाव वाटत असेल, तेव्हा एखाद्या मित्राला कॉल करा आणि तुमच्या समस्यांबद्दल बोला, हे तणाव कमी करणारे असू शकते. जवळच्या मित्रांशी एकदा बोलल्याने तुम्हाला आनंद होईल आणि तुम्ही तुमचा ताण कमी करू शकाल.

Exercise

Exercise

व्यायाम : व्यायामाचा अर्थ जिममध्ये पॉवरलिफ्टिंग किंवा मॅरेथॉनसाठी सराव असा होत नाही. कार्यालयाभोवती थोडेसे चालणे किंवा कामाच्या विश्रांती दरम्यान फक्त उभे राहिल्याने तणावपूर्ण परिस्थितीत त्वरित आराम मिळवू शकतो.

Web Title: Follow These 5 Tips For Constant Stress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top