10 Things To Learn: कलांमांकडून प्रत्येकाने शिकाव्या या दहा गोष्टी

| Sakal

मिसाईल मॅन कलाम फक्त चांगले राष्ट्रपतीच नाही तर उत्तम प्रवक्ता देखील होते. त्यांच्या वाणीने जनता प्रेरीत व्हायची.

| Sakal

जाणून घेऊया कलामांच्या दहा गोष्टी ज्या आपण जीवनात आत्मसात करायला हव्यात. तुमच्याही जीवनात त्याचा नक्कीच फायदा होईल.

| Sakal

संपूर्ण समाज जर भ्रष्टाचारमुक्त झाला भारतातील कुठलाच प्रांत हा वेगळा नाहीत. समाजवाद आपण निर्माण केलाय. अन्यथा आपली माता भारत भूमी आहे.

| Sakal

युवापिढीसाठी महत्वाचं- युवापिढीविषयी बोलताना ते म्हणतात नव्या पिढीने नवीन शोध लावण्यावर भर द्यावा. त्यांच्यात चांगले गुण आहेत. फक्त तरूण पिढीने मिळून काम करण्याची गरज आहे.

| Sakal

यश मिळवण्यासाठी ध्येयाकडे तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित असावं. कामाप्रती कायम प्रेम असावं, पराजयाने खचून जाऊ नका. त्यातून सावरायचं कसं हे तुम्हाला ठाऊक असायला हवं.

| Sakal

स्वत:वर ठाम विश्वास असेल तर मोठी स्वप्न बघू पाहाणाऱ्यांची स्वप्न कायम पूर्ण होतात.

| Sakal

काही मिळवण्यासाठी निश्चितच काहीतरी गमवावं लागतं. पण तुमच्या भावी पिढीसाठी ते महत्वाचं ठरतं.

| Sakal