विविध शहरांमध्ये असा दिसला शेवटचा सूर्यास्त : 2022 Last Sunset

| Sakal

हिमाचल प्रदेशातील शिमल्यात यंदाच्या शेवटच्या सूर्यास्तामुळं आकाशात अशी रंगांची उधळण करण्यात आली होती.

| Sakal

दिल्लीतील अक्षरधाम मंदिराच्या बॅकग्राऊंडला सूर्य मावळताना टिपलेली छबी

| Sakal

आसामच्या गुवाहाटीत या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त असा दिसला.

| Sakal

तामिनाडूची राजधानी चेन्नईत वर्षाचा शेवटचा सूर्यास्ताची मरीना बीचवरुन टिपलेली छबी

| Sakal

महाराष्ट्रातील परभणीत दिसलेला वर्षाचा शेवटचा सूर्यास्त (फोटो - योगेश गौतम)

| Sakal

नाशिकच्या निफाडच्या कादवामधील यंदाचा शेवटचा सूर्यास्त (फोटो - डॉ. उत्तमराव डेर्ले)

| Sakal

चेन्नईच्या मरिना बीचवरुन दिसलेला शेवटचा सूर्यास्त

| Sakal

शिमल्यातून हिमालयाच्या आड गेलेला सूर्य

| Sakal