South Actress : 'या' 5 साऊथ अभिनेत्रींकडे आहे कोट्यावधींची संपत्ती

सकाळ डिजिटल टीम

रश्मिका मंदान्ना ते समंथा रुथ प्रभू पर्यंत, दक्षिण चित्रपट उद्योगातील अनेक अभिनेत्रींनी बॉलीवूड आणि वेब सीरिजमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

5 south indian actress charge in crore for per film know net worth | Sakal

तमिळ आणि तेलुगू सिनेप्रेमींशिवाय या अभिनेत्रींचे देशभरात चाहते आहेत. करोडोंच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रींकडे आहे करोडोंची मालमत्ता.

5 south indian actress charge in crore for per film know net worth | Sakal

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिची एकूण संपत्ती 45-50 कोटी रुपये आहे. रश्मिका प्रत्येक चित्रपटासाठी 4-6 कोटी रुपये घेते.

5 south indian actress charge in crore for per film know net worth | Sakal

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूची एकूण संपत्ती 89 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. समंथा रुथ एका चित्रपटासाठी 3 ते 5 कोटी रुपये घेते.

5 south indian actress charge in crore for per film know net worth | Sakal

बाहुबली फेम अनुष्का शेट्टीची एकूण संपत्ती 110-120 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी 8 ते 10 कोटी रुपये घेते.

5 south indian actress charge in crore for per film know net worth | Sakal

तामिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलेल्या नयनताराची एकूण संपत्ती 165 कोटी रुपये आहे. ती प्रत्येक चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी रुपये घेते.

5 south indian actress charge in crore for per film know net worth | Sakal

तमन्ना भाटियाची एकूण संपत्ती 110 कोटी रुपये आहे. तमन्ना एका चित्रपटासाठी 5 ते 6 कोटी रुपये घेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

5 south indian actress charge in crore for per film know net worth | Sakal