मात्र याचा फायदा स्कॅमर्सही घेण्याच्या प्रयत्नात आहे. यातून लोकांना भारी नुकसान होऊ शकते.
यूजर्सला 5G SIM कार्ड अपग्रेट करण्यासाठी फेक कॉल्स येत आहेत.
याबाबतीत कंपनीने कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट जारी केलेलं नाही. त्यामुळे हा फेक कॉल असण्याची शक्यता आहे.
हा फ्रॉड कॉल कुठल्याही एक्जीक्यूटिवच्या नावावर केला जाऊ शकतो.
या कॉलद्वारे तुमचं लोकेशन आणि इतर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
तुम्हालाही जर का असा कॉल येत असेल तर कृपया तुमच्या डिटेल्स शेअर करू नका.
आणि तुम्हाला असा कॉल आल्यास याबाबतची माहिती तुमच्या नेटवर्क ऑपरेटरला नक्की द्या.