जणू फुललेली गुलाबाची कोमल कळी! Gauri Kulkarni

Vaishali Patil

'आई कुठे काय करते' मालिकेतील गौरी म्हणजेच गौरी कुलकर्णी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.  

Gauri Kulkarni

गौरीही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते

Gauri Kulkarni

ती तिचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते.

Gauri Kulkarni

 ती 'आई कुठे काय करते' या मालिकेतून आता घराघरात पोहोचली आहे.

Gauri Kulkarni

सध्या गौरी बऱ्याच मालिकांमध्ये काम करते आहे. 

Gauri Kulkarni

गौरी कुलकर्णी हिचा नुकताच एक अपघात झाला आहे.

Gauri Kulkarni

त्यामुळे गौरीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचंही तिनं सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gauri Kulkarni