सोशल मीडियावर ती तिचे फोटो शेअर केले आहेत.
स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने मालिकेत ‘ईशा’चे पात्र साकारले आहे.
नुकतेच अभिनेत्रीने तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने मालिकेत ‘ईशा’चे पात्र साकारले आहे.
अपूर्वा गोरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.
ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.
ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते