Apurva Gore: हाई झुमकावाली पोरं... अपूर्वाच्या सौंदर्याने लावले चार चॉंद

Devendra Jadhav

आई कुठे काय करते मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे

apurva gore | Instagram/ @apurvagore

अपूर्वाचे नुकतेच नवीन फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या कॉम्बिनेशन मध्ये दिसत आहे

apurva gore | Instagram/ @apurvagore

अपूर्वाच्या कानात असलेले सफेद रंगाचे झुमके लक्ष वेधून घेत आहेत

apurva gore | Instagram/ @apurvagore

आई कुठे काय करते मालिकेत अपूर्वा साकारत असलेली गौरी सर्वांना आवडत आहे

apurva gore | Instagram/ @apurvagore

मालिकेत गौरीने आई अरुंधतीला तिच्या लग्नासाठी सपोर्ट केला

apurva gore | Instagram/ @apurvagore

सध्या मालिकेत गौरी आणि अनिश यांचा रोमँटिक लव्ह ट्रॅक लवकरच पाहायला मिळणार आहे

apurva gore | Instagram/ @apurvagore

अपूर्वा अभिनय क्षेत्रात याआधी काम करत नसली तरी आई कुठे काय करते मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली

apurva gore | Instagram/ @apurvagore

अपूर्वा साकारत असलेली गौरी आईची बाबांची लाडकी असलेली मुलगी आहे

apurva gore | Instagram/ @apurvagore