उन्हाळ्यातील गार झुळूक म्हणजे गौरी..! Gauri Kulkarni

Vaishali Patil

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' मधील गौरी हे पात्र साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही चाहत्यांची लाडकी आहे.

Gauri Kulkarni

कमी वेळात तिने सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.


Gauri Kulkarni

गौरी कुलकर्णी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.

Gauri Kulkarni

ती तिचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. 

Gauri Kulkarni

सध्या गौरी बऱ्याच मालिकांमध्ये काम करते आहे.

Gauri Kulkarni

ती मालिकेतून आता घराघरात पोहोचली आहे.

Gauri Kulkarni

तिचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gauri Kulkarni | Esakal