आई कुठे काय करते फेम मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर चर्चेत असते.
मधुराणी सध्या शुटिंगमधून ब्रेक घेऊन तिची लेक स्वराली सोबत परदेश वारीला गेलीय.
मधुराणी आणि स्वराली ही मायलेकींनी जोडी सिडनीला गेलीय
मधुराणी म्हणते long distance parenting तेही लेकीचं खूप कठीण असतं हो
लेकीसोबत जास्त वेळ घालवता येत नसल्याने मधुराणीला अपराधी वाटतंय
सध्या कवितेचं पान कार्यक्रमानिमित्ताने मधुराणी सिडनीला गेलीय
यानिमित्ताने मधुराणीला ऑस्ट्रेलियात लेकीसोबत वेळ घालवता येतोय