Devendra Jadhav
आई कुठे काय करते मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडेची एंट्री झालीय
खुशबू तावडे ही मराठी - हिंदी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री
खुशबू आई कुठे काय करते मालिकेत वीणाच्या भूमिकेत झळकणार आहे
वीणा ही आशुतोष केळकरची बहीण आणि अनिरुद्धची बिझनेस पार्टनर असते
खुशबूच्या एंट्रीने आई कुठे काय करते मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे
खुशबूने याआधी तारक मेहता का उलट चष्मा मालिकेत अभिनय करतेय
खुशबू ही अभिनेता संग्राम साळवीची बायको असून या दोघांना एक मुलगा आहे