आमना शरीफ पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय क्यूट

| Sakal

टीव्ही अभिनेत्री आमना शरीफ प्रत्येक लूकमध्ये अप्रतिम दिसते.

| Sakal

ग्लॅमरस स्टाईलचा विचार केला तर तिच्यासमोर कोणीही टिकू शकत नाही.

| Sakal

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये आमना शरीफ अतिशय सुंदर, स्टायलिश दिसत आहे.

| Sakal

आमना शरीफ पिवळ्या रंगाच्या लांब ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे.

| Sakal

आमनाची ही स्टाईल चाहत्यांची मनं जिंकण्यासाठी पुरेशी आहे.

| Sakal

फोटोंमध्ये आमना शरीफ समुद्र किनाऱ्यावर एकापेक्षा एक पोझ देताना दिसत आहे.

| Sakal

आमना शरीफने टीव्ही शो, रिॲलिटी शो, वेब सीरिज, म्युझिक व्हिडिओ आणि बॉलिवूडमध्ये काम केले आहे.

| Sakal

आमना इंटरनेटवर एका सनसनाटीपेक्षा कमी नाही. ती जे काही शेअर करते ते व्हायरल होते.

| Sakal