Weight Loss : वेट लॉस करणाऱ्यांनी नाश्त्यात बिनधास्त खावे आप्पे

सकाळ डिजिटल टीम

नाश्त्याला रोज रोज काय करावं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो.

Aappe Benefits | sakal

अशा वेळी हेल्दी नाश्ता हवा असेल तर आप्पे बेस्ट पर्याय आहे.

Aappe Benefits | sakal

अगदी झटपट होणारी ही डिश खायलाही खूप टेस्टी असते.

Aappe Benefits | sakal

तुम्ही कधी पोह्यांचे, कधी तांदळाचे तर कधी रव्याचे तर कधी डाळीचे आप्पे करू शकता.

Aappe Benefits | sakal

डाएट करणाऱ्यांनी आवर्जून आप्प्यांचा नाश्त्यात समावेश करावा.

Aappe Benefits | sakal

आप्पेमध्ये फक्त 43 कॅलरी असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

Aappe Benefits | sakal

आप्पे हे पचनक्रियेसाठीही खूप उत्तम असतात.

Aappe Benefits | sakal

मुळची साउथ इंडीअन असलेली ही डिश संपूर्ण देशात आवडीने खाल्ली जाते.

Aappe Benefits | sakal

त्यामुळे हेल्दी ब्रेकफास्ट घ्यायचा आहे तर आवडीने आप्पे खा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aappe Benefits | sakal