आर्याने वयाच्या साडेपाच वर्षांच्या असताना संगीताचे प्रशिक्षण चालू केले.
आर्या आंबेकर एक उत्तम गायिका आहेच.
आर्या अभिनयातही अव्वल आहे.
आर्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.
आर्या तिच्या आगामी प्रोजेक्टविषयची माहिती सोशल मीडियावरून देत असते.
आर्या इन्स्टाग्रामवर सतत सक्रीय असते.
आर्या आंबेकरचा जन्म १६ जून १९९४ रोजी नागपुरात झाला.