Abhidnya Bhave: रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे...

Devendra Jadhav

खुलता कळी खुलेना या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे

Abhidnya Bhave age | Instagram/ @abhidnyabhave

अभिज्ञा भावे सोशल मीडियावर सतत फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Abhidnya Bhave love story | Instagram/ @abhidnyabhave

अभिज्ञाची तू तेव्हा तशी मालिकेतली श्रीवल्ली हि भूमिका प्रचंड गाजली

Abhidnya Bhave wedding | Instagram/ @abhidnyabhave

अभिज्ञाचं खऱ्या आयुष्यात मेहुल पै सोबत लग्न झालंय

Abhidnya Bhave affair | Instagram/ @abhidnyabhave

मेहुलला काही महिन्यांपूर्वी कॅन्सरचं निदान झालेलं. त्यावेळी अभिज्ञा फार कठीण काळातून जात होती.

Abhidnya Bhave divorce | Instagram/ @abhidnyabhave

मेहुलच्या कठीण काळात अभिज्ञाने त्याला साथ दिली. मेहुल बरा झाल्यानंतर सर्वात जास्त आनंद अभिज्ञाला झाला होता.

Abhidnya Bhave breakup | Instagram/ @abhidnyabhave

अभिज्ञाने २०१४ साली आलेल्या लगोरी मैत्री जिंदाबाद या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं

Abhidnya Bhave love life | Instagram/ @abhidnyabhave

अभिज्ञा अलीकडेच जग्गू आणि ज्युलिएट या मराठी सिनेमात झळकली होती.

Abhidnya Bhave Family | Instagram/ @abhidnyabhave