Love Horoscope : आयुष्यात किती वेळा होईल प्रेम अन् ब्रेकअप? तुमची रास सांगेल उत्तर

Sudesh

मेष

या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात एकदाच, मात्र खरं प्रेम होतं. या व्यक्ती प्रेमविवाह करण्यात यशस्वी ठरतात.

Love Horoscope | Esakal

वृषभ

या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात दोन वेळा प्रेम होतं. प्रेमविवाह करण्याची इच्छा असल्यास वृषभ राशीच्या व्यक्तींनी श्रीकृष्णाच्य मंदिरात बासरी अर्पण करावी.

Love Horoscope | Esakal

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात कमीत कमी चार वेळा प्रेम होतं, त्यामुळेच या व्यक्तींचं ब्रेकअप देखील भरपूर वेळा होतं.

Love Horoscope | Esakal

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींना आयुष्यात दोन वेळा प्रेम होतं. पहिल्या प्रेमात या व्यक्तींना यश मिळत नाही.

Love Horoscope | Esakal

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना देखील आयुष्यात दोन वेळा प्रेम होतं. या व्यक्तींचा प्रेमविवाह होण्याची शक्यता अधिक असते.

Love Horoscope | Esakal

कन्या

या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात एकदाच पण खरं प्रेम होतं. यामुळेच या व्यक्तींचा ब्रेकअप होत नाही.

Love Horoscope | Esakal

तूळ

या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात तीन वेळा प्रेम होतं. यातील एक किंवा दोन वेळा त्यांचा ब्रेकअप होतो.

Love Horoscope | Esakal

धनु

या राशीच्या व्यक्तींना शाळेत असल्यापासून ते म्हातारपणापर्यंत चार वेळा प्रेम होतं. यातील दोन वेळा हे लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असू शकतात.

Love Horoscope | Esakal

मकर

या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात एकदाच खरं प्रेम होतं. या व्यक्ती प्रेमविवाह करण्यात यशस्वी होतात.

Love Horoscope | Esakal

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात दोन वेळा प्रेम होतं. प्रेमाच्या बाबतीत कुंभ राशीचे लोक लकी असतात.

Love Horoscope | Esakal

मीन

या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात एकदाच प्रेम होतं. या प्रेमालाच हे लोक सर्वस्व मानतात. म्हणजेच यांचं पहिलंच प्रेम हे शेवटचंही असतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Love Horoscope | Esakal