Kshitish Date: एकनाथ शिंदे साकारल्यानंतर आता 'लोकमान्य'..

| Sakal

अभिनेता क्षितिश दाते आता लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

| Sakal

लवकरच झी मराठी वाहिनीवर 'लोकमान्य' ही मालिका सुरु होणार आहे.

| Sakal

यामध्ये क्षितिश लोकमान्यांची तर अभिनेत्री स्पृहा जोशी त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

| Sakal

या आधी क्षितिज आपल्याला बऱ्याच चित्रपटातून भेटला आहे.

| Sakal

पण 'धर्मवीर'चित्रपटात त्याने साकारलेली 'एकनाथ शिंदे' यांची भूमिका विशेष लक्षणीय ठरली.

| Sakal