Adaa Khan : 'अदा'च्या किलर लूकनं इंटरनेटवर घातला धुमाकूळ; चमकदार लेहेंग्यात जबरदस्त पोज

| Sakal

टीव्ही अभिनेत्री अदा खाननं 'नागिन' या शोमधून तिच्या जबरदस्त अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य निर्माण केलं होतं.

| Sakal

अभिनेत्री अदा खान नेहमीच तिच्या फोटोंमुळं इंटरनेटवर चर्चेत असते.

| Sakal

अभिनेत्री जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते, तेव्हा चाहते तिच्या फोटोंवर प्रचंड लाईक आणि कमेंट करतात.

| Sakal

या फोटोंमध्ये अभिनेत्री अदा खाननं निळ्या रंगाचा सुंदर प्रिंटेड लेहेंगा परिधान केला आहे.

| Sakal

अभिनेत्री या लूकमध्ये किलर पोज देऊन चाहत्यांना भूरळ घालत आहे.

| Sakal

कानात मोठमोठे झुमके घालून अभिनेत्री अदा खाननं तिचा सुंदर लूक पूर्ण केलाय.

| Sakal

अदा खाननं तिचा लेहेंगा अतिशय स्टायलिश पद्धतीनं कॅरी केलाय.

| Sakal

अभिनेत्री अदा खान ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

| Sakal