अदिती राव हैदरी केवळ फिल्म इंडस्ट्रीतच नाही तर फॅशन इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवत आहे.
फार कमी सिनेमांमध्ये दिसणारी अदिती सोशल मीडियावर मात्र कायम चर्चेत असते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती पिंक कलरच्या फ्लोरल प्रिंट आऊटफिटमध्ये दिसत आहे.
या आऊटफिटसोबत तिने पिंक कलरचे झुमके घातले आहेत.
सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक हॉट आणि बोल्ड फोटो आहेत.
अदिती तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.
अदिती राव हैदरी यांच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे, त्यामुळेच सोशल मीडियावर अदितीच्या फोटोंचा बोलबाला असतो.
अदिती राव हैदरी चित्रपटांमध्ये कमी दिसत असेल, परंतु अभिनेत्री मॉडेलिंगच्या जगात खूप सक्रिय आहे.