डेनिम शॉर्टस मध्ये अमृता खानविलकर..

| Sakal

अमृता खानविलकरने 'चंद्रा' म्हणून टाकलेली भुरळ अजून उतरली नाही तोवरच ती आणखी एका नव्या अंदाजात समोर आली आहे.

| Sakal

अमृताने डेनिम शॉर्ट्स आणि ब्लॅक टॉप घालून फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

अमृता सध्या 'झलक दिखला जा' या हिंदी डान्स रिऍलिटी शो मध्ये सहभागी झाली आहे.

| Sakal

त्या निमित्ताने तिने हा पेहराव केला होता.

| Sakal

विशेष म्हणजे यावेळी तिने हाय हिल्स घालून डान्स करणे हा तिच्यासाठी टास्क होता, जो तिने पूर्ण केला.

| Sakal

मराठी मनोरंजन विश्वाला भुरळ घालणारी अमृता आता हिंदीतही आपली जादू दाखवते आहे.

| Sakal