Amruta Khanvilkar : अमृताचा बोल्ड अवतार पहाल तर रात्रीची झोप उडेल

सकाळ डिजिटल टीम

अमृता एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री असून ती उत्तम डान्सर म्हणूनही तीची ओळख आहे.

Amruta Khanvilkar | sakal

अमृताने फक्त मराठी चित्रपटातच काम केले नाही तर हिन्दी चित्रपट, वेब सिरीजमध्येही काम केले आहे.

Amruta Khanvilkar | sakal

खूप कमी वेळात तीने बॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली.

Amruta Khanvilkar | sakal

याशिवाय ती अनेक रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली आहे

Amruta Khanvilkar | sakal

अमृताच्या चंद्रा या लावणीने बरीच प्रसिद्धी मिळवली होती. तेव्हापासून तिला चंद्रा गर्ल म्हणतात.

Amruta Khanvilkar | sakal

अमृता सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते आणि नवनवीन फोटो शेअर करत असते.

Amruta Khanvilkar | sakal

तिच्या फोटोवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत असतात.

Amruta Khanvilkar | sakal

अमृता नेहमीच बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते.

Amruta Khanvilkar | sakal

ती इंस्टाग्राम फॉलोवर्समध्ये ती मराठी अभिनेंत्रीध्ये टॉप 5 मध्ये येते.

Amruta Khanvilkar | sakal

अमृताचे ३.७ मिलिअन फॉलोवर्स आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Khanvilkar | sakal