Amyra Dastur : मोनोकिनी घालून समुद्रात अमायराचा बोल्ड अंदाज; फोटो पाहून चाहते घायाळ

| Sakal

अभिनेत्री अमायरा दस्तूर सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.

| Sakal

अमायरा दस्तूर मोनोकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर बोल्ड स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.

| Sakal

वयाच्या 16 व्या वर्षी मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या अमायरानं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.

| Sakal

अमायरा दस्तूर समुद्रकिनारी तिच्या हॉट फोटोंसह चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसत आहे.

| Sakal

अमायरा तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यातील क्षण तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

| Sakal

अमायरा दस्तूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. यासोबतच ती अनेकदा तिचे नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

| Sakal

अभिनेत्री अमायरा दस्तूरचे इन्स्टाग्रामवर 3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

| Sakal

अभिनेत्रीच्या या फोटोंवर अनेक लाइक्स आणि कमेंट येत आहेत.

| Sakal