अभिनेत्री अनन्या पांडे हिने श्वानासोबतचे फोटोशूट केलंय
अनन्यानेच हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
काही दिवसांपूर्वी अनन्या सुट्ट्या एन्जॉय करायला थायलंडमध्ये गेली होती
बिकिनी घालून वाळूत लोळत तिने नव्या वर्षाचं स्वागत केलं
नवं वर्ष थायलंडच्या बिचवर साजरं करण्याचं अनन्याने ठरवलं होतं
थायलंडमध्ये उन्हाची मजा घेत समुद्राकाठी तिने हे हॉट फोटो काढले होते
सध्या तिच्या श्वानप्रेमाची भलती चर्चा रंगली आहे
अनन्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिचा चाहतावर्ग मोठा आहे
या फोटोंमुळे अनन्याचे फॅन्स घायाळा झालेत
तिनेही मस्त एन्जॉय करत लाडक्या श्वानाला खेळवलं आहे