Prajakta Koli : प्राजूचा देसी लुक पाहुन चाहते घायाळ...

सकाळ डिजिटल टीम

युट्यूबवरील प्रसिद्ध कंटेन्ट क्रिएटर्सपैकी एक मोस्टली सेन म्हणजेच, प्राजक्ता कोळी

Prajakta Koli | Esakal

प्राजक्तानं इन्स्टाग्रामवर आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Koli | Esakal

लेटेस्ट फोटोंमध्ये प्राजक्ताचा क्लासी अंदाज पाहायला मिळत आहे.

Prajakta Koli | Esakal

काही दिवसांपूर्वी प्राजक्ता कोळीनं बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं होतं.

Prajakta Koli | Esakal

युट्यूब ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्राजक्ता कोळीनं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Prajakta Koli | Esakal

प्राजक्ता कोळी आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते.

Prajakta Koli | Esakal

प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Koli | Esakal