दीपिका पादुकोण सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आपल्या अभिनयाने तिने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
दीपिका पादुकोण नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने सर्वांना भुरळ घालते
दीपिका लवकरच प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'K'या चित्रपटात दिसणार आहे.
दीपिकाचा नुकताच 'पठाण' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे
या सिनेमातील दीपिकाच्या अभिनयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
तर 'पठाण' सिनेमातील दीपिकाच्या बिकिनीच्या रंगामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं