Divya Agrawal : दिव्याचे 'हे' फोटो तुम्ही बघितले का?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री दिव्या अग्रवाल हिचे फोटो व्हायरल होत आहेत

Divya Agrawal

दिव्या ही हॉट आणि बोल्ड अभिनेत्री आहे

Divya Agrawal

चाहत्यांसाठी दिव्या सतत नवनवीन फोटो शेअर करत असते

तिने हे अत्यंत बोल्ड फोटोशूट केलं आहे

Divya Agrawal

तिचे बिकिनीमधले हे फोटो व्हायरल होत आहेत

Divya Agrawal

दिव्याच्या आजवरच्या फोटोंपुढे हा सर्वात हॉट आहे

Divya Agrawal

तिच्या बोल्ड फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चढला आहे

दिव्या बिग बॉस ओटीटीची विजेता ठरलेली आहे

दिव्याने आपल्या सेक्सी अंदाजाने चाहत्यांना घायाळ केलं आहे

Divya Agrawal

तिच्या फोटोंमुळे चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केलाय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.