अभिनेत्री हनी रोज रोज नव्या अंदाज चाहत्यांशी तिचे फोटो शेअर करत असते.
सोशल मीडियावर हनीचा मोठा चाहता वर्ग आहे.
हनीने नुकतेच तिचे नव्या लूकमधील फोटो पोस्ट केले आहे.
फिगरच्या बाबतीत दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकते.
अभिनेत्री हनी रोज तिच्या फिगरसाठी फार चर्चेत असेत.
तिच्या फिगरने ती चाहत्यांना घायाळ करत असते.
तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते भाळतात.