Orange Top मध्ये योगा करताना दिसली जॅकलिन; फोटोंवर लाईक, कमेंटचा पाऊस

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं तिचे योगा करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

जॅकलिननं ऑरेंज टॉपमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

योगा करुन घामानं भिजलेल्या जॅकलिनच्या फोटोंना यूजर्स लाईक आणि कमेंट करत आहेत.

फोटोंत मेकअपशिवाय अभिनेत्री जॅकलिन खूपच सुंदर दिसत आहे.

जॅकलिन फर्नांडिसनं या लेटेस्ट आउटफिटमध्ये अनेक किलर पोझ दिल्या आहेत.

जॅकलिन गेल्या काही दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकली आहे. यासाठी अभिनेत्रीला समन्सही बजावण्यात आलं आहे.

अभिनेत्री जॅकलिन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, तिचे इंस्टाग्रामवर 65.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Jacqueline Fernandez Photo