बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या वेगळ्या अंदाजासाठी आणि स्टाईलसाठी ओळखली जाते.
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच आपल्याला सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळते.
तिनं नेहमीच आपल्या इन्स्टाग्राम हॅंडलवर ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ तसंच रील शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.
जान्हवी कपूर नेहमीच आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत चांगल्या आणि निवडक भूमिका करताना दिसली आहे.
जान्हवी कपूर बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
ती अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलच्या निशाण्यावर असते.
जान्हवी लवकरच साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
तिच्या चित्रपटांसाठी कठोर परिश्रम दिसून येते.